Tuesday, March 29, 2011

का कळेना - मुंबई पुणे मुंबई

Song: Ka Kalena
Album : Mumbai Pune Mumbai
Lyrics: Satish Rajwade, Shrirang Godbole
Singer: Bela Shinde, Swapnil Bandodkar

(का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लघ वाटे कसे
बंध झुळती हे प्रीतीचे... गोड नाते हे जन्मांतरीचे....) - २

एक मी एक तु, शब्द मी गीत तु,
आकाश तु, आभास तु, साऱ्यात तु........
ध्यास मी श्वास तु, स्पर्श मी मोहर तु,
स्वप्नात तु, सत्यात तु, साऱ्यात तु.....    
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लघ वाटे कसे
बंध झुळती हे प्रीतीचे... गोड नाते हे जन्मांतरीचे....

घडले कसे कधी, कळते न झे कधी,
हळुवार ते आले कसे होठावरी.....
दे ना तु साथ दे, हाथात हाथ दे,
नझदिक आ नजरे तुला इकरार दे.....
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे

उमलती कश्या धुंद भावना अल्लघ वाटे कसे
बंध झुळती हे प्रीतीचे... गोड नाते हे जन्मांतरीचे....

No comments:

Post a Comment