Sunday, March 27, 2011

राधा ही बावरी - स्वप्नील बांदोडकर

Song: Radha hi bawari
Singer: Swapnil Bandodkar

(रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नज़र भिरभिरते ...
ऐकून तान विसरून भान ही वाट कुन्हाची बघते) - २
त्या सप्त सुरांच्या लाटे वरुनी साद ऐकुनी होई....
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी - २


हीरव्या हीरव्या झाडांची... पीवळी पाने झुलताना
चींब चींब देहावरूनी श्रावण धारा झरताना
हा दरवरणारा गंध माटीचा मनात बिलगून झाई
हा उनाड वारा गुझ प्रीतीचे कानी सांगुन झाई
त्या सप्त सुरांच्या लाटे वरुनी साद ऐकुनी होई 
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ... - २

आज इथे ह्या तरूतळी... सूर वेणूचे खुणावती
तुझ सामोरी झाताना.... उगा पावले घुटमळती
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून झाई
हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही
त्या सप्त सुरांच्या लाटे वरुनी साद ऐकुनी होई
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी   


(रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नज़र भिरभिरते ...
ऐकून ताल विसरून भान ही वाट कुन्हाची बघते) - २
त्या सप्त सुरांच्या लाटे वरुनी साद ऐकुनी होई....
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी - २

No comments:

Post a Comment