Saturday, December 28, 2013

स्वप्नात तूच तु…

Song: Swapnat Tuch Tu
Album: Mee Aani U
Music: Avinash - Vishwajeet
Singer: Swapnil Bandodkar

स्वप्नात तूच तु… पण दूर दूर तु…
कधी भेटना खरी, होउनीया सरी,
कधी खट्टी तू अन तू कधी खडीसाखरे सारखी
तू येता पहरल्या  चांदण्या मिटूनिया पापण्या घे ना झरा
तू येता पसरला गारवा, पहर आला नवा, ये ना झरा ….
स्वप्नात तूच तु… पण दूर दूर तु…

ते उधळून रंग फुलपाखरा वरले….
तु… येता इथे सन काही नाही उरले….
वाटे उगाच हुरहुरली … येउन जा
सोबत हवी ही रीमझीम ती देऊन जा

स्वप्नात तूच तु… पण दूर दूर तु…
कधी भेटना खरी, होउनीया सरी,
कधी खट्टी तू अन तू कधी खडीसाखरे सारखी
तू येता भीझुन गेली हवा रुझून आला नवा रस्ता कसा हा हा हा ….
तू येता चिंब मेघातला बरसला हा सरा ये ना झरा
स्वप्नात तूच तु… पण दूर दूर तु…

ये…. घेऊन आज माझेच नाव तू ये
हे …. शोधू तुझे नी माझेच गांव तू ये …
आशा नको ही झर-तर ची ये एकदा
पाउल का हे अडखळते ये ना झरा…

स्वप्नात तूच तु… पण दूर दूर तु…
कधी भेटना खरी, होउनीया सरी,
कधी खट्टी तू अन तू कधी खडीसाखरे सारखी
तू येता पहरला आगळा ऋतू हा कोणता….  तू सांग ना
तू ये ना स्पर्ष कर कोमळा, भास……. ये एकदा .
स्वप्नात तूच तु… पण दूर दूर तु…