Friday, April 1, 2011

एक खरा खुरा नास्तिक

Kavita: Ek khara khura nastik
Artist: Sandip Khare


एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळा बाहेर थांबतो - २
तेव्हा खर तर गाभारयातच भर पडत आस्ते - २
(कि कोण्हीतरी आप आपल्या पुर्त्या  सत्याशी  का होई ना,
पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याईची... ) - २ 

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळा बाहेर थांबतो
तेव्हा शक्यता होते निर्माण देवाने आपला आळस झटकून देवळा बाहेर येण्याची  - २

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळा बाहेर थांबतो - २
तेव्हा कोर्या नझरेनी पाहत राहतो